संवाद ‘अर्जक संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार भारती यांच्याशी
‘अर्जक संघा’ने ब्राह्मण्यवादाच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. दहा राज्यांमध्ये अनुयायी-कार्यकर्ते उभे केले आहेत. तन, मन आणि धनाने प्रचार करण्याचा संस्कार त्यांना दिला आहे. संघटना उभी करण्यातही आम्हांस यश मिळाले आहे. विचार-आचार-संस्कार आणि त्यौहार अशा चार मार्गांनी आमची वाटचाल सुरू आहे. ‘अर्जक संघा’ने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय संविधान जनतेपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.......